July 16, 2025 7:04 PM
विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना सभागृहाचा निरोप
विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ पुढच्या महिन्यात संपणार असल्यानं सभागृहानं आज त्यांना निरोप दिला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दानवे यांच्या प...