September 22, 2025 10:18 AM September 22, 2025 10:18 AM

views 17

अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या कर्नाटकच्या प्रस्तावाला तेलंगणाचा विरोध

कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या कर्नाटक राज्य सरकारच्या प्रस्तावाला तेलंगण राज्यानं विरोध केला आहे. तेलंगणचे पाटबंधारे मंत्री एन. उत्तम कुमार रेड्डी यांनी सांगितलं की, अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या कर्नाटकच्या प्रस्तावावर सरकार आपली बाजू मांडेल. सूर्यपेट जिल्ह्यात काल बोलताना मंत्री म्हणाले की, सध्या सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होत असून त्यात तेलंगणची बाजू आपण मांडणार आहोत. कृष्णा आणि गोदावरीच्या पाण्यातील राज्याच्या वाट्याशी कोणत्याही किंमतीत तडजोड केली जाणार नाह...

June 9, 2025 3:37 PM June 9, 2025 3:37 PM

views 9

अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासंदर्भात ४ लाभार्थी राज्यांची १८ जूनला बैठक

कर्नाटकातल्या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासंदर्भात केंद्र सरकारने कर्नाटकसह महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या ४ लाभार्थी राज्यांची १८ जून रोजी बैठक बोलावली आहे. केंद्रीय जलसंपदा मंत्री सी.आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल.    कृष्णा पाणी वाटप लवादाने २०१३ साली कर्नाटक सरकारच्या  मागणीवरुन, अलमट्टी धरणाची उंची ५१९ मीटरवरून ५२४ मीटर करण्याची अनुमती दिली. मात्र या पाणी साठ्यामुळे महाराष्ट्रात सांगली आणि कोल्हापूर शहरात पूर येत असल्याच्या कारणावरुन राज्य सरकारने धरणाची उंची वाढव...