July 2, 2025 2:05 PM July 2, 2025 2:05 PM

views 8

महिला टी-२० क्रिकेटमध्ये, ब्रिस्टल इथं झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं इंग्लंडचा २४ धावांनी केला पराभव

महिला टी-२० क्रिकेटमध्ये, काल रात्री ब्रिस्टल इथं झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं इंग्लंडचा २४ धावांनी पराभव केला. या विजयासह, भारतीय संघाने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा सामना शुक्रवारी लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर भारतीय वेळेनुसार रात्री ११ वाजता सुरू होईल.

March 11, 2025 6:55 PM March 11, 2025 6:55 PM

views 8

ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत एच एस प्रणॉय पराभूत

इंग्लंडमध्ये बर्मिंगहॅम इथं सुरु असलेल्या ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटात आज भारताच्या एच एस प्रणॉय ला फ्रान्सच्या टॉमा  जुनियर पोपोव ने १९-२१ , १६ -२१ असं पराभूत केलं. भारताच्या लक्ष्य सेन चा सामना आज सायंकाळी तैवानच्या सु ली यांग शी होणार आहे.    महिला एकेरी गटाच्या पहिल्या फेरीत जागतिक क्रमवारीत २८ व्या क्रमांकावर असलेल्या भारताच्या मालविका बनसोडचा सामना आज सिंगापूरच्या ईओ जिया मिन शी होणार आहे.    महिला दुहेरी गटात अश्विनी पोन्नप्पा आणि तनिषा क्रॅस...