July 4, 2025 2:47 PM

views 21

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या महिलांच्या टी20 क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना केनिंग्टनमध्ये होणार

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या महिलांच्या टी20 क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना आज केनिंग्टनमध्ये होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सामन्याला रात्री ११ वाजून ५ मिनिटांनी सुरुवात होईल. पहिल्या दोन सामन्यात भारतानं विजय मिळवून २-० अशी आघाडी घेतली आहे.

March 14, 2025 7:42 PM

views 16

ऑल इंग्लंड खुल्या विजेतेपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या खेळाडूंचं आव्हान संपुष्टात

इंग्लंडमध्ये बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या ऑल इंग्लंड खुल्या विजेतेपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या खेळाडूंचं आव्हान संपुष्टात आलं आहे.    पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या लक्ष्य सेनला चीनच्या ली शिफेंग कडून  १०-२१, १६-२१ अशा सेटमध्ये पराभव पत्करावा लागला.    तर  महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत  भारताच्या ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीला  चीनच्या टॅन निंग आणि लिऊ शेंगशु या जोडीनं  पराभूत केलं.