October 18, 2025 2:25 PM October 18, 2025 2:25 PM

views 25

अभिनेता अक्षय कुमारला हंगामी व्यक्तिमत्व संरक्षण प्रदान

मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेता अक्षय कुमार याला तात्काळ प्रभावाने हंगामी व्यक्तिमत्व संरक्षण प्रदान केलं आहे. याद्वारे न्यायालयाने समाज माध्यम मंच, ई-कॉमर्स संकेतस्थळं आणि ए आय निर्मित चित्रफीत निर्मात्यांना त्याचं नाव, प्रतिमा, साम्यस्थळं आणि आवाज वापरण्यावर प्रतिबंध घातले आहेत. डिजिटल मंचाच्या माध्यमातून आपली प्रतिमा अवैधरित्या मलिन करण्याविरोधात अक्षय कुमार यानं वाणिज्यिक आय पी याचिका दाखल केली होती. याची दखल घेत ए आय चा वापर करून बनवलेल्या आभासी प्रतिमा आणि व्हिडिओ यांचं वास्तववादी स्वरूप अत...

March 25, 2025 7:44 PM March 25, 2025 7:44 PM

views 30

वेव्हज परिषदेसाठी अभिनेता अक्षय कुमारच्या शुभेच्छा

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने आज जागतिक दृक् श्राव्य आणि मनोरंजन परिषद वेव्हज २०२५ साठी शुभेच्छा दिल्या आहेत. ही परिषद १ ते ४ मे दरम्यान मुंबईत होणार आहे.   समाज माध्यमावर सामायिक केलेल्या व्हिडिओ संदेशात अक्षय कुमारनं या परिषदेचे कौतुक करत याला एक महत्वपूर्ण टप्पा म्हटलं आहे. ही परिषद जगभरातल निर्मात्यांसाठी एक उत्तम व्यासपीठ ठरणार नाही, तर जागतिक मनोरंजन क्षेत्राचा भविष्यकाळ बदलणारी अत्यंत शक्तिशाली अशी ही परिषद असेल.कौशल्य विकास, उद्योजकता आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यांना चालना देणे हा या प...