October 20, 2024 8:03 AM October 20, 2024 8:03 AM

views 9

सरकार अपयशी ठरल्यानं महिलांना पैसे वाटप करण्याची वेळ – अखिलेश यादव

राज्य सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरल्यानं महिलांना पैसे वाटप करण्याची वेळ या सरकारवर आल्याची टीका समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली. धुळे शहर मतदारसंघातून इर्शाद जहागीरदार यांना पक्षाकडून उमेदवारी जाहीर केल्यानंतर आयोजित सभेत ते आज बोलत होते. महायुतीचं सरकार हे धर्मा धर्मात तेढ निर्माण करणारं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार करणारं सरकार आहे, असा आरोपही यादव यांनी केला. महायुतीचं सरकार हटवून महाविकास आघाडीचं सरकार बनवण्याचं आवाहन यावेळी अखिलेश यादव यांनी केलं.  &...

July 2, 2024 2:38 PM July 2, 2024 2:38 PM

views 6

देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर असूनही देशात दरडोई उत्पन्न कमी – अखिलेश यादव

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभारप्रस्तावावरची चर्चा संसदेच्या दोन्ही सभागृहात पुढं सुरु झाली. देशाची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर असूनही देशात दरडोई उत्पन्न कमी असल्याबद्दल समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांनी सवाल उपस्थित केला. स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटल्याच्या प्रकरणाचा उल्लेख करुन त्यांनी आरोप केला की या सरकारला युवकांना रोजगार द्यायचाच नाहीये.   काँग्रेसने भूतकाळात आपल्या मित्रपक्षांना नेस्तनाबूत केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात केला. र...