March 24, 2025 11:25 AM March 24, 2025 11:25 AM

views 2

स्वारातीम विद्यापीठातील अनुवादित मराठी साहित्य संमेलनाचा समारोप

नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातल्या तिसऱ्या अखिल भारतीय अनुवादित मराठी साहित्य संमेलनाचा काल समारोप झाला. संमेलनाध्यक्ष रवींद्र गुर्जर यांच्या उपस्थितीत झालेल्या या समारोप सत्रात राज्यभरातून आलेले अनुवादक, लेखक आणि भाषाभ्यासकांनी विविध ठराव मांडले. राज्यामध्ये अनुवाद अकादमीची स्थापना करण्यात येऊन तिच्या मार्फत मराठीतून अन्य भाषेत आणि अन्य भाषेतून मराठीमध्ये भाषांतरांना उत्तेजन देण्यात यावं, पूर्व प्राथमिक स्तरावरील सर्व शिक्षण मातृभाषेतूनच देण्यात यावं, प्रत्येक शाळेत अवा...

February 21, 2025 3:05 PM February 21, 2025 3:05 PM

views 6

९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त नवी दिल्लीत ग्रंथ दिंडीचं आयोजन

  नवी दिल्लीत आजपासून ९८ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू होत आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा, ७१ वर्षानंतर हे संमेलन नवी दिल्लीत होतंय. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारं हे पहिलंच संमेलन आहे. त्यानिमित्त सकाळी ग्रंथ दिंडी काढण्यात आली. त्यात विविध साहित्यिक, राजकारणी, साहित्य प्रेमी, चित्ररथ सहभागी झाले होते.   डॉ. तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनाचं उद्घाटन दुपारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाचे स्वाग...