May 14, 2025 12:33 PM May 14, 2025 12:33 PM
22
लोक सेवा आयोगाच्या अध्यक्षपदी डॉ. अजय कुमार यांची नियुक्ती
राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांनी संघ लोक सेवा आयोगाच्या अध्यक्षपदी डॉ. अजय कुमार यांची नियुक्ती केली आहे. डॉ. कुमार भारतीय प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाले असून ते 1985 च्या तुकडीतले केरळ केडरचे अधिकारी आहेत.