May 7, 2025 1:54 PM
देशातल्या अनेक विमानतळांवरची व्यावसायिक वाहतूक सेवा बंद
भारतीय लष्करी दलांच्या या मोहिमेनंतर देशाच्या उत्तर भागातल्या अनेक विमानतळांवरची व्यावसायिक वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आली आहे. एअर इंडियानं जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, बिकानेर, अमृतसर, भुज...