November 8, 2025 7:55 PM November 8, 2025 7:55 PM

views 16

अमेरिकेत विमानसेवा विस्कळीत!

अमेरिकेत सरकारी कामकाज बंद पडल्याचा परिणाम म्हणून ५ हजारापेक्षा जास्त विमान उड्डाणं विलंबाने होत आहेत किंवा रद्द झाली आहेत. पुरेशा मनुष्यबळाअभावी हवाई वाहतूक मंत्रालयाने न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, शिकागो, आणि वॉशिंग्टन डीसी इथून निघणाऱ्या विमान उड्डाणांमधे ४ टक्के कपात केली आहे. शटडाऊन सुरुच राहीला तर पुढच्या आठवड्यात १० टक्के आणि त्यापुढच्या आठवड्यात २० टक्के कपातीची शक्यता आहे. मात्र आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम झाला नसल्याचं वाहतूक मंत्री सीन डफी यांनी सांगितलं. अमेरिकेत हा आजवरचा सर्वात दीर्...

August 21, 2024 5:54 PM August 21, 2024 5:54 PM

views 17

रत्नागिरी विमानतळाच्या नवीन प्रवासी टर्मिनल इमारतीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एकनाथ शिंदे भूमिपूजन

रत्नागिरी विमानतळाच्या नवीन प्रवासी टर्मिनल इमारतीचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. या वेळी रत्नागिरीचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. रत्नागिरी जिल्हा पर्यटनासाठीचं केंद्र व्हावा यासाठी हे विमानतळ महत्त्वाचं ठरेल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री शिंद यांनी या वेळी केलं. परदेशी नागरिकांसाठीही हा मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे. हे लक्षात घेऊन १०० कोटी रुपयांच्या या टर्मिनलचं भूमिपूजन आज संपन्न झाल्याची माहितीही मुख्यमंत्री शिंदे ...