June 22, 2025 7:52 PM
इराणच्या अण्वस्त्र तळांवर अमेरिकेच्या हल्ल्यानंतर हवाई प्रवासात व्यत्यय
अमेरिकेने इराणच्या अण्वस्त्र तळांवर हवाई हल्ले केल्यानंतर पश्चिम आशियातल्या हवाई प्रवासात मोठ्या प्रमाणात व्यत्यय येत आहेत. सुरक्षा, विलंब, उड्डाणाच्या वेळापत्रकात होणारे बदल आणि त्याम...