September 22, 2025 2:36 PM
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या अपघातासाठी वैमानिक जबाबदार असल्याचं SC चं निरिक्षण
अहमदाबाद इथे गेल्या १२ जून रोजी झालेल्या एअर इंडियाच्या विमानाच्या अपघातासाठी वैमानिक जबाबदार असल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं. तसंच, या प्रकरणाची स्वतंत्र, निःपक्ष आणि ज...