June 24, 2025 6:06 PM
पीक उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारची पीकनिहाय मोहीम सुरू
पीक उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकार पीकनिहाय मोहीम सुरू करत आहे. या मोहिमेची सुरुवात सोयाबीन पिकापासून इंदूर इथं होईल, अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स...