July 2, 2025 8:55 AM
पीकविम्यासंदर्भात दोषी विमा कंपन्यांवर कठोर कारवाई केली जाईल – कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची ग्वाही
पीकविम्यासंदर्भात दोषी ठरलेल्या विमा कंपन्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि अशा कंपन्या शासनाच्या काळ्या यादीत टाकल्या जातील, असं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानपरिषदेत सांगितलं. ...