October 15, 2025 8:08 PM
18
अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमाभागातल्या अशांततेबद्दल संयुक्त राष्ट्रांची चिंता
संयुक्त राष्ट्रांनी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमाभागातल्या अशांततेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. दोन्ही देशांनी हिंसाचारावर नियंत्रण आणावं आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन करावं ...