August 13, 2024 3:56 PM August 13, 2024 3:56 PM
7
उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते अव्दय हिरे यांची आज सुटका हेाणार
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांना उच्च न्यायालयानं जामीन मंजुर केला असून त्यांची आज नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातून सुटका होणार आहे. त्यांच्यावर २०१३ मध्ये नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना त्यांनी स्वत:च्या रेणूका सूतगिरीणीचं ज्यादा मुल्यांकन दाखवून कर्ज घेतल्याचा आरोप आहे.