November 1, 2025 12:32 PM November 1, 2025 12:32 PM

views 16

‘ऑपरेशन सिंदूर’ सुरूच, -नौदलाचे उपप्रमुख व्हाइस अॅडमिरल वात्सायन

ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेलं नसून भारतीय नौदल प्रभावीपणे तैनात असल्याचं नौदलाचे उपप्रमुख व्हाइस अॅडमिरल वात्सायन यांनी म्हटलं आहे. भारतीय नौदल हिंद महासागर क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक चिनी जहाजावर आपण लक्ष ठेवून आहोत असं त्यानी सांगितलं. फेब्रुवारी 2026 मध्ये विशाखापट्टणम इथे होणाऱ्या आगामी आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू आणि मिलान सरावाबद्दल वात्सायन यांनी माध्यमांना माहिती दिली.   अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांनी या आंतरराष्ट्रीय नौदल सरावात सहभागी होण्याची पुष्टी केली आहे. दरम्यान...