November 23, 2025 7:24 PM
7
नागपूरमध्ये आदिवासी गोवारी समाजानं पाळला शहीद दिन
नागपूरमध्ये आज आदिवासी गोवारी समाजानं शहीद दिन पाळला. २३ नोव्हेंबर १९९४ च्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळी आंदोलन करत असताना झालेल्या चेंगराचेंगरीत मरण पावलेल्या गोवारी या आदिवासी समाजातील ...