December 12, 2025 3:18 PM December 12, 2025 3:18 PM

views 19

कुपोषणमुळं होणारे बालमृत्यू टाळण्यासाठी प्रयत्नशील असल्याची राज्य सरकारची ग्वाही

राज्यातल्या तीव्र कुपोषित बालकांची संख्या २०१९-२० मध्ये २४६ होती. ती २०२५-२६ मध्ये ९७ पर्यंत कमी झाल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधान परिषदेत चर्चेच्या उत्तरात दिली. एकाही बालकाचा कुपोषणामुळे मृत्यू होऊ नये यासाठी शासन प्रयत्नशील आहे.   त्यासाठी महिला आणि बालविकास, आरोग्य, आदिवासी विकास या संबंधित विभागांचा गट तयार करण्यात येईल, असंही तटकरे म्हणाल्या. उमा खापरे यांनी कुपोषणामुळे बालकांच्या होणाऱ्या मृत्यूसंदर्भात चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेत सदस्य सर्वश्री...

July 4, 2025 7:52 PM July 4, 2025 7:52 PM

views 16

वस्तू आणि सेवा कर उत्पन्नाच्या विश्लेषणासाठी पहिली बैठक संपन्न

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) उत्पन्नाच्या विश्लेषणासाठी पहिली बैठक गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली आज नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनात झाली. या बैठकीत महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह ९ राज्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष तर २ राज्यांचे प्रतिनिधी आभासी पद्धतीनं सहभागी झाले होते. यात आंध्र प्रदेश, गुजरात आणि तेलंगणा यांनी सविस्तर सादरीकरण केलं. जीएसटी अंमलबजावणी समितीनं (जीआयसी) महसूल संकलन आणि करचोरीविरोधी साधनांचा आढावा घेतला तसच सर्व राज्यांकडून सखोल स...

August 25, 2024 3:28 PM August 25, 2024 3:28 PM

views 15

लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांना लाभ मिळणार – मंत्री अदिती तटकरे

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ३१ जुलै नंतर आलेल्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू असून पात्र महिलांना लवकरच लाभ मिळणार असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे. अर्जांची प्रक्रिया जिल्हास्तरावर सुरू असून प्रशासकीय मान्यतेनंतर पात्र महिलांची माहिती विभागाकडं येते. त्यानंतर ही यादी बँकेकडे पाठवली जाते असं त्या म्हणाल्या.   आतापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी २ कोटी ६ लाख १४ हजार ९९० अर्ज प्राप्त झाले. यापैकी १ कोटी ४७ लाख ४२ हजार ४७६ अर्ज पात्र ठरले. तर ४२ हज...

August 15, 2024 7:04 PM August 15, 2024 7:04 PM

views 14

लाडकी बहीण योजनेच्या ८० लाखांहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या दोन हप्त्यांचे पैसे जमा

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पहिल्या हप्त्याची रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली असून  आतापर्यंत 80 लाखापेक्षा अधिक पात्र महिलांना या योजनेचा लाभ लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज दिली. १४ ऑगस्टपर्यत १ कोटी ६२ लाखापेक्षा अधिक महिलांनी नोंदणी  झाली आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. आतापर्यंत लाभार्थींच्या बँक खात्यात २ महिन्यांच्या लाभाची रक्कम एकूण ३ हजार रुपये जमा करण्यात आली

July 11, 2024 7:20 PM July 11, 2024 7:20 PM

views 16

अंगणवाडी उभारणी, दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात प्रस्ताव – मंत्री आदिती तटकरे

राज्यात अंगणवाडी उभारणी, दुरुस्ती यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव करण्यात येईल, अशी माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. याबाबतचा प्रश्न मोनिका राजळे यांनी उपस्थित केला होता. राज्यातील सर्व अंगणवाड्या स्मार्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू असून वित्त आयोग, जिल्हा परिषद निधी, जिल्हा नियोजन समितीच्या निधीद्वारे दुरुस्ती, नवीन बांधकामं केली जातात असं तटकरे यांनी सांगितलं.   ऑटोरिक्षा, टेम्पो आदी वाहनांच्या परवाना नूतनीकरणासाठी विलंब झाल्यास पन्नास रुपये...