June 5, 2025 3:16 PM
आदिशक्ती अभियानासाठी येत्या १५ दिवसात ग्रामसमित्या स्थापन करण्याचे निर्देश
महिलांच्या सर्वांगीण विकासाकरिता आदिशक्ती अभियान राबवता यावं याकरिता येत्या १५ दिवसांत ग्रामसमित्या स्थापन करण्याचे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज मंत्रालयात ...