October 14, 2025 4:38 PM
20
खड्डे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना नुकसानभरपाई
महाराष्ट्रात रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे अपघात होऊन मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना ६ लाख रुपये नुकसानभरपाई द्यायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज संबंधित महानगरपालिकांना दिले. &n...