April 17, 2025 3:30 PM
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अभिषेक नायर आणि इतर दोन प्रशिक्षक कर्मचाऱ्यांना केलं पदमुक्त
भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं भारतीय क्रिकेट संघाचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर आणि इतर दोन प्रशिक्षक कर्मचाऱ्यांना पदमुक्त केलं आहे. बॉर्डर- गावस्कर चषक मालिकेत भारतीय संघाची कामगिर...