May 8, 2025 3:15 PM May 8, 2025 3:15 PM

views 4

इराणचे परराष्ट्रमंत्री डॉ. अब्बास अरागच्ची 2 दिवसांच्या भारत भेटीवर

इराणचे परराष्ट्रमंत्री डॉ. अब्बास अरागच्ची दोन दिवसांच्या भारत भेटीवर आले आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणबीर जैस्वाल यांनी समाजमाध्यमावर पोस्ट लिहून त्याचं स्वागत केलं आहे.   भारत इराण यांच्यातल्या ७५ वर्षाच्या मैत्री आणि भागीदारीचा आढावा घेण्याची संधी मिळणार असल्याचं त्यानी म्हटलं आहे. डॉ. अगाराच्ची २०व्या भारत इराण संयुक्त बैठकीचं सहअध्यक्षपदही भूषवणार आहेत.