September 13, 2024 1:22 PM September 13, 2024 1:22 PM

views 7

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी ज्येष्ठ नागरिकांना दिलं जाणार नवीन कार्ड

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत पात्र असणाऱ्या सर्व जेष्ठ नागरिकांना एक नवीन विशेष कार्ड दिलं जाणार आहे. आधार कार्डावरच्या जन्मतारखेनुसार ७० वर्ष आणि त्याहून अधिक वयाचे नागरिक या योजनेत अर्ज दाखल करण्यास पात्र असतील. ही योजना एका आठवड्यात सुरु होईल अशी अपेक्षा असून यासाठी पात्र व्यक्तींनी वेबसाइटवर अर्ज भरणं आवश्यक आहे. पोर्टलवर फेस ऑथेंटिकेशनची सुविधा उपलब्ध असून ७० वर्षांवरच्या नागरिकांसाठी विशिष्ट लिंक उपलब्ध आहे. खाजगी विमाधारक आणि कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे लाभार्थी द...