October 2, 2025 6:16 PM
187
प्रवाशांच्या सोयीसाठी ‘आपली एसटी’ या नावानं एसटीचं नवीन ॲप
एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळानं प्रवाशांच्या सोयीसाठी आपली एसटी या नावानं नवीन ॲप आणलं आहे. ते आजपासून लोकांना उपलब्ध होत असून या प्रारंभीच्या टप्प्यात काही त्रुटी दिसून आल्य...