April 9, 2025 3:51 PM April 9, 2025 3:51 PM

views 8

‘आपले सरकार’ पोर्टलसेवा पाच दिवस बंद

राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून उद्यापासून ते १४ एप्रिल पर्यंत ‘आपले सरकार’ पोर्टलवर नियोजित देखभाल आणि हार्डवेअर अद्ययावत करण्याचे काम करण्यात येणार आहे. या कालावधीत ‘आपले सरकार सेवा पोर्टल’ वरच्या सर्व सेवा आणि प्रणाली उपलब्ध असणार नाहीत.    दिनांक १० ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत बहुतांश दिवस सार्वजनिक सुट्ट्या असल्यामुळे, नागरिकांनी, ग्रामपंचायतींनी, ‘आपले सरकार सेवा केंद्र/ सेतू केंद्र चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांनी  तसंच शासनाच्या विविध विभागांतल्या कर्मचाऱ्यांनी आपापल्या सेवास...