May 17, 2025 9:25 AM
देशातल्या आधार प्रमाणित व्यवहारांच्या एकूण संख्येने ओलांडला दीडशे अब्जांचा टप्पा
देशातल्या आधार प्रमाणित व्यवहारांच्या एकूण संख्येने दीडशे अब्जांचा टप्पा ओलांडला आहे. आधारचा व्यापक प्रमाणातला वापर आणि देशातील डिजिटल अर्थव्यवस्थेच्या वाढीचं हे प्रतिबिंब आहे. इले...