March 3, 2025 3:26 PM March 3, 2025 3:26 PM

views 15

Academy Awards : ‘अनोरा’ या चित्रपटाला सर्वाधिक ५ पुरस्कार

९७ वा अकादमी पुरस्कार सोहळा काल अमेरिकेत लॉस एंजेलिसमध्ये संपन्न झाला. शॉन बेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या अनोरा या चित्रपटाने सर्वात जास्त ५ पुरस्कार जिंकले. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट संपादन आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हे पुरस्कार मिळाले.    ‘द ब्रुटलिस्ट’ साठी अ‍ॅड्रियन ब्रॉडी हा सर्वोत्कृष्ट अभिनेता या ऑस्करचा मानकरी ठरला. तर मिकी मॅडिसननं ‘अनोरा’ साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर जिंकला.    ‘अ‍ॅमिलिया पेरेझ’ मधल्या ...