October 26, 2024 9:54 AM
6
महाविकास आघाडीतले तीनही प्रमुख पक्ष प्रत्येकी ९० जागा लढवणार
महायुतीमध्ये २७७ जागांवर एकमत झालं असून उर्वरित जागांवर दोन दिवसांत निर्णय होणार आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल ही माहिती दिली. भाजपाची दुसरी आणि तिसरी यादी केंद्रीय निवडणूक समितीच्या मंजुरीनंतर जाहीर होईल. तोपर्यंत इच्छुकांनी अर्ज भरू नयेत, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या, राज्यात सुमारे १३ ठिकाणी सभा होणार आहेत. सध्या मुंबई, नवी मुंबई, गोंदिया, अकोला, नांदेड आणि धुळे ही ठिकाणं निश्चित झाली आहेत. उर्वरित ठिकाणं लवकरच जाहीर होतील, असं बावनकु...