August 14, 2025 3:34 PM
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मुख्य शासकीय सोहळा उद्या मुंबई इथं मंत्रालयात होणार
भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने होणारा राज्यातला मुख्य शासकीय सोहळा उद्या मुंबई इथं मंत्रालयात होणार आहे. सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणव...