February 16, 2025 1:32 PM

views 15

दिल्ली पोलिस विभागाचा ७८वा स्थापना दिन

दिल्ली पोलिस विभागाचा ७८वा स्थापना दिन म्हणजेच रायझिंग डे आज  उत्साहात पार पडला. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. दिल्ली पोलीस आयुक्त संजय अरोरा यांच्या उपस्थितीत पोलिसांनी राय यांना मानवंदना दिली.  देशातील सर्वोत्तम पोलीसदलात दिल्ली पोलिसांचा समावेश होतो असं राय यांनी यावेळी सांगितलं. जी ट्वेंटी शिखर परिषद तसंच कोविड महामारीच्या काळात दिल्ली पोलिसांनी बजावलेल्या कामगिरीबद्दल त्यानी प्रशंसा केली. सायबरगुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी भारतीय सायबरगु...