January 15, 2026 1:50 PM

views 13

आज ७८वा सेना दिवस

देशभरात आज ७८वा सेना दिवस साजरा होत आहे. सेना दिनानिमित्त शूर जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांना यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. देशाची एकता आणि सार्वभौमत्वाचं रक्षण करण्यासाठी सैन्यदलं वचनबद्ध आहेत, असं राष्ट्रपतींनी समाजमाध्यमावरच्या संदेशात सांगितलं. सैनिक देशाच्या सीमांचं रक्षण करतात आणि आपत्तीच्या काळात लोकांच्या मदतीला धावून जातात, देशावरची त्यांची अविचल निष्ठा देशवासियांना सतत प्रेरणा देत राहते, असंही...