August 1, 2025 8:57 PM
नाळ २, श्यामची आई आणि आत्मपॅम्पलेट चित्रपटांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर
७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटाचा पुरस्कार ‘नाळ २’ तर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार ‘श्यामची आई’ चित्रपटाला जाहीर झाला आहे. नवोदित दिग्दर...