December 27, 2024 3:59 PM

views 6

राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत विजयवीर सिद्धूला विजेतेपद

तुलघकाबाद इथं झालेल्या ६७व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत विजयवीर सिद्धूने पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल प्रकारात विजेतेपद पटकावलं. तसंत नेमबाज गुरप्रीत सिंगने रौप्यपदक तर शिवम शुक्लाने कास्यपदक जिंकलं आहे.

December 25, 2024 10:37 AM

views 11

६७ व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत खेळाडूंची चमकदार कामगिरी

६७ व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत पंजाबच्या गनेमत सेखन हिनं महिलांच्या स्किट प्रकारात सुवर्णपदक मिळवलं. गनेमतचं या स्पर्धेतलं हे सलग दुसरं सुवर्णपदक आहे. स्किट प्रकारात पंजाबच्याच असीस छिना हिला रौप्यपदक मिळालं तर रायझा ढिल्लों हिला कांस्य पदक मिळालं. पुरुषांच्या स्किट प्रकारात भवतेग सिंग गिल यानं ६० पैकी ५४ लक्ष्यांचा अचूक भेद करत सुवर्णपदक पटकावलं. फतेहसिंग शेरगिल याला रौप्य तर मिराज अहमद खान याला कांस्य पदक मिळालं. स्किट प्रकारात पुरुषांच्या कनिष्ठ गटात हरियाणाच्या इशान सिंग लिब्रा...