February 14, 2025 1:39 PM February 14, 2025 1:39 PM

views 6

38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा आज समारोप

३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा समारोप उत्तराखंडमधल्या हल्दवानी इथं आज होत आहे. दुपारी होणाऱ्या समारोप समारंभात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत.   केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी, केंद्रीय क्रीडा आणि युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे आणि ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पी. टी.  उषा यांची या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती असेल.   यंदाच्या क्रीडा स्पर्धेत देशभरातल्या खेळाडूंनी १ हजार ५२३ पदकांची लयलूट केली. यात ४५७ सुवर्ण, ४५५ रौ...

February 13, 2025 8:23 PM February 13, 2025 8:23 PM

views 2

National Games 2025 : महाराष्ट्राची पदकांच्या द्विशतकाकडे वाटचाल

उत्तराखंड इथे सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची पदकांच्या द्विशतकाकडे वाटचाल सुरू आहे. महाराष्ट्राच्या खात्यात सध्या सर्वाधिक १९६ पदकं आहेत. त्यात ५४ सुवर्ण, ७० रौप्य आणि ७२ कास्य पदकांचा समावेश आहे. महाराष्ट्राने पदकतालिकेत दुसरं स्थान कायम राखलं आहे.

February 12, 2025 8:38 PM February 12, 2025 8:38 PM

views 39

३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने पदक तालिकेत दुसरं स्थान पटकावलं आहे. महाराष्ट्राकडे सध्या सर्वाधिक १४३ पदकं असून यात ४१ सुवर्ण, ५१ रौप्य आणि ५१ कांस्य पदकांचा समावेश आहे. सेनादलं ५४ सुवर्ण पदकांसह पहिल्या स्थानावर असून कर्नाटक ३३ सुवर्णपदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.