April 25, 2025 11:17 AM
आजपासून दुसरी आशियाई योगासन विजेतेपद स्पर्धा सुरू
नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी इन्डोअर स्टेडियमवर आजपासून दुसरी आशियाई योगासन विजेतेपद स्पर्धा सुरू होत आहे. तीन दिवस म्हणजे २७ तारखेपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत २१ आशियाई देशांमधले १७० ह...