July 4, 2025 2:35 PM
29 व्या आंतरराष्ट्रीय प्रसारण आणि माध्यम तंत्रज्ञान परिषदेचं दिल्लीत उद्घाटन
प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सेहगल यांच्या हस्ते नवी दिल्लीत २९व्या आंतरराष्ट्रीय प्रसारण आणि माध्यम तंत्रज्ञान परिषद- BES EXPO २०२५चं उद्घाटन करण्यात आलं. गेल्या दहा वर्षात देशातल्या ...