April 29, 2025 9:45 AM
26 राफेल सागरी लढाऊ विमानं खरेदीसाठी भारताचा फ्रान्ससोबत करार
भारतानं फ्रान्सकडून 26 राफेल सागरी लढाऊ विमानं खरेदी करण्याच्या करारावर काल स्वाक्षरी केली. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सचे सशस्त्र दल प्रमुख सॅबॅस्टीअन लेकोर्नु यांनी न...