June 22, 2024 2:50 PM June 22, 2024 2:50 PM

views 16

१८ व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा काल मुंबईत समारोप

18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा काल मुंबईत एका दिमाखदार सोहळ्यात समारोप झाला. यावेळी 'The Golden Thread' या माहितीपटाला आंतरराष्ट्रीय श्रेणीत सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेत्री पूनम धिल्लन यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शिका निशिता जैन यांना सुवर्ण शंख, 10 लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला. विविध श्रेणीत सर्वोत्कृष्ट ठरलेल्या लघुपट आणि माहितीपटांनाही यावेळी गौरवण्यात आलं. महोत्सवाचे संचालक पृथूल कुमार म्हणाले की, या महोत्सवात सहभागी झालेल्या...