June 10, 2025 1:34 PM

views 29

प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ११ वर्षात देशाच्या संरक्षण खात्याचा कायापालट – संरक्षणमंत्री राजनाथ सिंग

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ११ वर्षात देशाच्या संरक्षण खात्याचा कायापालट झाला असल्याचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. मजबूत सीमा, अद्ययावत सेनादलं, देशातच तयार झालेली शस्त्रास्त्रं, संरक्षण उत्पादनांची विक्रमी निर्यात, जागतिक स्तरावर अधिक विश्वास, आणि आत्मनिर्भरतेकडे वाटचाल या शब्दांमधे राजनाथ सिंग यांनी संरक्षण क्षेत्राच्या गेल्या ११ वर्षातल्या वाटचालीचं वर्णन केलं आहे.    देशाची संरक्षण उत्पादन निर्यात २०१४-१५ मधे १ हजार ९४१ कोटी होती ती २०२४-२५ या वर्षात...