June 12, 2025 2:43 PM
21
सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या तत्त्वांनुसार भारतानं अनुभवलं उल्लेखनीय परिवर्तन
सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या तत्त्वांनुसार वाटचाल करत भारतानं गेल्या दशकात उल्लेखनीय परिवर्तन अनुभवलं आहे. गेल्या दशकात सरकारनं समावेशक विकास आणि जीवन सुलभीकरणसाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी शक्ती म्हणून वापर केला. डिजिटल पेमेन्टचा सर्वांकडून केला जाणार वापर म्हणजे यशाचा महत्त्वाचा टप्पा आहे. केवळ एप्रिल २०२५ या महिन्यात सुमारे २५ लाख कोटी रुपयांचे १ हजार ८६७ कोटीहून अधिक युपीआय व्यव्हारची नोंद झाली. संयुक्त अरब अमिरात, सिंगापूर, भूतान, नेपाळ ,श्रीलंका, फ्रांस आणि मॉरिशिस या देशांमध्येही युपीआय प...