March 24, 2025 10:49 AM March 24, 2025 10:49 AM

views 1

देशातील आकांक्षित जिल्ह्यांमध्ये शंभर दिवसांची क्षयरोग निर्मूलन मोहीम सुरू

केंद्र सरकारने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये क्षयरोगाचं उच्चाटन करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये असुरक्षित आणि असंघटित समुदायांमध्ये क्षयरोगाचे रुग्ण शोधण्याचं प्रमाण वाढवणे, क्षयरोगाच्या रुग्णांना मोफत औषधे आणि निदानाची तरतूद करणे आणि पोषण सहाय्य म्हणून क्षयरोगाच्या पोषण योजनेअंतर्गत रुग्णाला दरमहा एक हजार रुपये देणे यांचा समावेश आहे. याशिवाय क्षयरोगाच्या बेपत्ता असलेल्या रुग्णांना शोधण्यासाठी, या व्याधीमुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी आणि नवीन लोकांना संसर्गापासून रो...

December 24, 2024 1:47 PM December 24, 2024 1:47 PM

views 1

शंभर दिवसात क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत पंजाब राज्यात वेग

राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम ही मोहिम या महिन्यात सुरु झाली. या मोहिमेंतर्गत निःक्षय ही रुग्ण व्यवस्थापन प्रणाली राबवण्यात येत आहे. शंभर दिवसात क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाने पंजाब राज्यात वेग घेतला आहे. या अंतर्गत क्षयाच्या प्रादुर्भावाची शक्यता असणाऱ्या अठरा जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. या अंतर्गत बत्तीसशे चमूंनी आतापर्यंत वृद्ध, आजारी, धूम्रपान करणारे म्हणजेच या आजाराला बळी पडू शकतील अशा एक लाख सहा हजार व्यक्तींची तपासणी केली आहे. यासाठी १ हजार ३०० निःक्षय शिबिरं आणि १४ नि...