October 3, 2024 1:24 PM October 3, 2024 1:24 PM

views 5

‘मन की बात’ विशेष कार्यक्रम सुरु झाल्याला आज १० वर्ष पूर्ण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा रेडिओच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्याच्या मन की बात हा  विशेष कार्यक्रम सुरु झाल्याला आज १० वर्ष पूर्ण झाली. प्रधानमंत्र्यांनी २०१४मध्ये आजच्या दिवशी पहिल्यांदा या कार्यक्रमातून जनतेशी थेट संवाद साधला होता. आजवर या कार्यक्रमाच्या विविध भागात प्रधानमंत्र्यांनी सर्वसामान्य माणसाचं जीवन प्रभावित करणाऱ्या सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण विषयक मुद्द्यांवर चर्चा केली आहे. मन की बात हा कार्यक्रम प्रधानमंत्र्यांशी संवाद साधण्याचं जनतेचं एक महत्वपूर्ण माध्यम बनला आहे.