November 3, 2024 6:24 PM November 3, 2024 6:24 PM
6
पंजाबमधल्या मंडईत ९० लाख टन तांदळाची आवक
सरकारनं आज सांगितलं की पंजाबमधल्या मंडईत ९० लाख टन तांदळाची आवक झाली आहे. यापैकी पंच्याऐंशी लाख टनांहून अधिक खरेदी पंजाबमधल्या राज्य संस्था आणि भारतीय अन्न महामंडळानं केली. सरकारनं ठरविल्यानुसार ग्रेड ‘अ’ तांदळासाठीमधल्या घनिष्ठ भागीदारीचा आढावा घेण्यासाठी आणि द्विपक्षीय संबंध आणखी वाढवण्याच्या मार्गांचा शोध घेण्यासाठी ते सिंगापूरच्या नेतृत्वाचीही भेट घेतील. तेविसशे वीस रुपये या किमान आधारभूत किमतीवर धानाची खरेदी केली जात आहे असं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं सांगितलं. चा...