October 28, 2024 7:48 PM October 28, 2024 7:48 PM

views 3

भारतीय नौदलाचा स्वावलंबन – 2024 चा तिसरा वर्धापन सोहळा

नवोन्मेष आणि संशोधनाला चालना देण्यासाठी तरुण उद्योजकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचं  नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं भारतीय नौदलाच्या नेव्हल इनोव्हेशन अँड इंडिजनायझेशन परिषद, स्वावलंबन - 2024 च्या तिसऱ्या वर्धापन सोहळ्याचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. स्वावलंबन 2024 मध्ये अनेक कंपन्या आणि स्टार्ट-अप्स सहभागी होत आहेत, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं. हवा, पाण्याखालील पृष्ठभाग आणि जमीनीवर पाळत ठेवणं, कृत्रीम बुद्धीमत्ता आणि क्वांटम तंत्रज्ञान यासारख्या...