June 13, 2025 11:40 AM
वित्तीय संस्थांवरील सायबर हल्ले रोखण्यासाठी राज्य सहकारी बँकेकडून सायबर सुरक्षा केंद्र स्थापन
वित्तीय संस्थांवरील सायबर हल्ल्यांचं वाढलेलं प्रमाण पाहता राज्य सहकारी बँकेने सायबर सेक्युरिटी ऑपरेशन सेंटरची उभारणी केली आहे. वाशी इथं उभारण्यात आलेल्या या केंद्राचं आज उपमुख्यमंत्री ...