September 19, 2024 7:09 PM September 19, 2024 7:09 PM

views 6

केंद्र सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यानिमित्ताने विविध उपक्रमांचे आणि कार्यक्रमांचे आयोजन

विद्यमान केंद्र सरकारच्या कार्यकाळाचे 100 दिवस पूर्ण झाल्या निमित्ताने विविध मंत्रालयांकडून विविध उपक्रमांचे आणि कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.  केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय स्तरावरील परिषदेच्या मुख्य सत्रादरम्यान “सहकार से समृद्धि” या संकल्पनेअंतर्गत, आतापर्यंत वंचित असलेल्या खेड्यांमध्ये  किंवा पंचायत समित्यांमध्ये दोन लाख नवीन प्राथमिक कृषी पतसंस्था, प्राथमिक दुग्धव्यवसाय आणि मत्स्य सहकारी संस्थांच्या स्थापन आणि बळकटीकरणावर मार्गदर्शिका ...