April 15, 2025 2:44 PM

views 26

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात विशेष कार्यक्रम

‘आपल्या आधुनिक प्रजासत्ताकाच्या बांधणीसाठी डॉ आंबेडकरांनी आपलं आयुष्य वेचलं होतं’, असं भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातले स्थायी प्रतिनिधी पर्वतनेनी हरीश यांनी म्हटलं आहे. अमेरिकेत संयुक्त राष्ट्रसंघाच्या न्यू यॉर्क इथल्या कार्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले आणि इतर मान्यवरांनी आपले विचार मांडले. दरम्यान, १४ एप्रिल २०२५ चा दिवस ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर दिन’ म्हणून साजरा ...

February 4, 2025 2:14 PM

views 33

संयुक्त राष्ट्रसंघाच्या वार्षिक खर्चासाठी भारताचं ३ कोटी ७६ लाख ४० हजार अमेरिकन डॉलर्सचं योगदान

संयुक्त राष्ट्रसंघाच्या वार्षिक खर्चासाठी भारतानं ३ कोटी ७६ लाख ४० हजार अमेरिकन डॉलर्सचं योगदान दिलं आहे. नियमित पणे योगदान देणाऱ्या ३५ देशांमध्ये भारताची गणना होते.संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासचिवांचे प्रवक्ते स्टीफन दुजारीक यांनी कालच्या वार्ताहर परिषदेत भारताच्या नियमितपणाची प्रशंसा केली आहे.