August 16, 2025 2:55 PM
यशस्वी अंतराळ मोहिमेनंतर अंतराळवीर शुभांशू शुक्ला भारतात परतणार
यशस्वी अंतराळ मोहिमेनंतर भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला उद्या भारतात परतणार आहेत. भारतात परतल्यानंतर आपल्या मूळ गावी लखनौला जाण्यापूर्वी ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना भेटणार आहेत. ज...