August 15, 2024 10:28 AM August 15, 2024 10:28 AM

views 9

चित्रपट सृष्टीसाठीचे जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम आणि अभिनेत्री आशा पारेख यांना जाहीर

पोलीस सेवेतल्या उल्लेखनीय कार्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देशातल्या 908 पोलिस अधिकारी कर्मचारी यांना पोलिस पदकं देऊन सन्मानित करण्यात आलं. यामध्ये राज्यातल्या 59 पोलिसांचा समावेश आहे. राज्यातल्या चिरंजीवी रामछाबिला प्रसाद, राजेंद्र बालाजीराव डहाळे, सतीश राघवीर गोवेकर या पोलिस अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी 'राष्ट्रपती पोलीस पदक' प्रदान करण्यात आलं. यासह राज्यातल्या 17 पोलिस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना 'पोलीस शौर्य पदक' तर 39 पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवे...